#Beed #RuralMaharashtra #Blogging #Blogger
महाराष्ट्रातल्या बीडच्या कोळगावला आता ब्लॉगरचं गाव ही नवी ओळख मिळालीय. तरुण मुलं शेती आणि ग्रामीण भागासाठीची उपयोगी माहिती ब्लॉगच्या माध्यमातून देत असता
या गावात बारावी पास तरुणांपासून ते इंजीनियरिंगच्या पदवीधरांपर्यंत अनेक जण ब्लॉगिंग करताना दिसतात. गावात दररोज कुणी, किती डॉलर्स कमावले याचीच चर्चा असते. इंटरनेटच्या दीड ते दोन जीबी डेटाच्या जोरावर ही ब्लॉगिंगची ही घौडदौड सुरू आहे.
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – गणेश वासलवार
एडिट – अरविंद पारेकर
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
Tweets by bbcnewsmarathi